All categories
Books
Electronics
Farm Fresh Staples
Gardening Essentials
Home Appliances
Printed Apparel
Printed T-Shirts
Uncategorized
🔥 Smart Watch
🔥 Wooden Chair
🔥 Casual Shirts
Search
Recommended for you
Refresh
Track Order
1
Compare
Wishlist
No products in the wishlist.
Return To Shop
0
Wishlist
Shopping Bag
No products in the cart.
Return To Shop
0
Shopping Bag
₹
0.00
Menu
Categories
Home
Shop
About us
Blog
FAQs
Contact us
Assorted Treasures
Books
Customize Gift
Electronics
Farm Fresh Staples
Fridge Magnet
Gardening Essentials
Home Appliances
Office Stationery
Packaging Solutions
Printed Apparel
Printed Mug
Printed T-Shirts
Sale 25%
Sessional Products
Uncategorized
Wishlist
Compare
Account
All Departments
Gardening Essentials
Packaging Solutions
Office Stationery
Assorted Treasures
Books
Home Appliances
Electronics
Farm Fresh Staples
Printed T-Shirts
Show more (1)
Show less
Home
Shop
About us
Blog
FAQs
Contact us
Log in / Sign up
Facebook
Instagram
Sessional Products
Customize Gift
Customize T Shirts
Fridge Magnets
Customize Mugs
Gardening Essentials
Home Appliances
Office Stationery
Books
Sale ! 25% Off !
Home
Compare
Action
Delete
Image
Title
शाश्वत शेती विश्वासभाऊंची - Revolutionizing Agriculture through Technology: The Story of a Progressive Farmer in Maharashtra
Price
Button
Buy product
Excerpt
महाराष्ट्रातील सर्वच विभागात जिज्ञासू, चाणाक्ष, जिद्दी आणि शेती विकासाशी बांधिलकी असलेले असंख्य प्रगतिशील शेतकरी आहेत. हे सर्व जण तंत्रज्ञान प्रसाराचे चांगले काम करीत आहेत. अशा प्रगतिशील शेतकऱ्यांपैकी एक आहेत जळगाव जिल्ह्याच्या लोहारा गावशिवारातील विश्वासभाऊ पाटील. त्यांनी आपल्या बंधूंच्या साथीने दीर्घ अनुभवातून तंत्रज्ञानाचा चिकित्सक अभ्यास आणि काटेकोर आर्थिक गणितातून कोरडवाहू शेतीचे ‘शाश्वत मॉडेल' विकसित केले आहे. यामध्ये जमीन व्यवस्थापन, आंतरपीक पद्धती, वनशेती, मृद् संधारण, भूजल संवर्धन, सेंद्रिय कर्ब संवर्धन, हिरवळीची पिके आणि पिकांचे अवशेष, शेणखत, जिवामृत, दशपर्णी अर्क, मित्रकिडींचे संगोपन, जैविक खते, पशुपालन आदी बाबींचा समावेश आहे. भारत आणि इस्त्राईल मधील शेती संशोधन केंद्रांना दिलेल्या भेटीतून त्यांच्या गुणग्राहक नजरेने टिपलेले आधुनिक तंत्रज्ञान त्यांनी आपल्या शेती पद्धतीमध्ये वापरले. कोरडवाहू शेती मॉडेलची राष्ट्रीय पातळीवर दखल घेऊन भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या व्यवस्थापन समितीवरही विश्वासभाऊंची नेमणूक झाली होती. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाचा कृषिरत्न, कृषिभूषण पुरस्कार याचबरोबरीने राष्ट्रीय पातळीवर ‘हार्वेस्ट ऑफ होप' पुरस्कार, गुजरात सरकारचा ‘श्रेष्ठ किसान' पुरस्कार ही विश्वासभाऊंच्या कार्याची पावतीच म्हणावी लागेल. गेल्या पाच दशकांतील शेतीमधील अनुभव या पुस्तकाच्या रूपाने शेतकऱ्यांना मार्गदर्शक ठरणार आहेत. लेखकाविषयी माहिती : अमित गद्रे हे दापोली (जि. रत्नागिरी) येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे एमएससी कृषी (अर्थशास्त्र) या विषयातील पदवीधर आहेत. सध्या अमित गद्रे दैनिक ‘ॲग्रोवन'मध्ये मुख्य उपसंपादक या पदावर कार्यरत आहेत.
Stock status
In stock
Select all
Add to cart
Remove
Apply
Compare more products