सुक्ष्मजीव शेती आणि प्रगती (शेती उपयोगी सुक्ष्मजीवांच्याबाबत परिपुर्ण माहीती)
ह्या पुस्तकात जीवाणू, बुरशी आणि व्हायरस.
रासायनिक अॅसिड आणि सेंद्रिय आम्ल, सुक्ष्मजीवांची वाढ, संगोपन.
सुक्ष्मजीव मल्टिप्लाय करता येतील का?
गायीच्या शेणापासून स्लरी चे गुणधर्म?
असे बरीच वैवध्यपुर्ण माहीती देण्यात आली आहे.
Reviews
There are no reviews yet.