Sold by Averi₹650.00Original price was: ₹650.00.₹455.00Current price is: ₹455.00.
सुक्ष्मजीव शेती आणि प्रगती या पुस्तकाची दुसरी आवृत्ती आता उपलब्ध आहे.
शेतीत उपयोगी अशा
१. जीवाणू खते,
२. जैविक बुरशीनाशक व किटकनाशक,
३. सुक्ष्मजीवांचे प्रकार,
४. गायीच्या शेण गोमुत्र पासून बनललेली स्लरी आणि त्यातील जीवाणू, स्लरी बनवण्याच्या पध्दती,
५. सेंद्रिय आम्ल आणि रासायनिक ॲसिड यांचा तुलनात्मक अभ्यास,
६. सुक्ष्मजीव मल्टिप्लाय करता येतात का? येत असतील तर कसे?
७. सुक्ष्मजीवांचे सबंध जीव सृष्टीच्या दृष्टीने कार्य आणि महत्व.
आणि अजूनही बरच काही..
२४६ पानांतुन मांडण्यात आलेले आहे.